There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Production: {{Suchetasarts}}Language: {{Marathi}}
नमस्कार,
सुचेतस आर्ट्स मध्ये तुमचे स्वागत आहे. सुचेतस इंडिया, ‘स्पोर्ट्स आणि आर्ट्स’ फील्ड मध्ये ट्रेनिंग, वर्क प्रोजेक्ट, सपोर्ट सिस्टिमचे काम करते. व्हॉईस ओव्हर मध्ये आम्ही गेले 10 वर्ष काम करत आहोत. अनेक रेप्यूटेड प्लॅटफॉर्म वर आम्ही काम केले आहे आणि करतो आहोत.
आम्ही घेऊन आलो आहोत, ‘सुचेतस व्हॉईसओव्हर ट्रेनिंग' & ' सुचेतस ऑडिओ एडिटिंग ट्रेनिंग’ हे 2 ट्रेनिंग प्रोग्राम. हे ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही फार विचारपूर्वक डेव्हलप केले आहेत. आजवरचा आमचा सगळा अनुभव यात वापरला आहे. ही दोन्ही स्किल्स शिकलात तर तुम्ही इंडीपेंडंट व्हॉईसओव्हर आर्टिस्ट बनून काम करू शकाल.
सुचेतस व्हॉईसओव्हर ट्रेनिंग मध्ये मराठी & हिन्दी भाषा व्हॉईस ओव्हर कसे करायचे ते आपण बघणार आहोत. तुम्ही व्हॉईस ओव्हर साठी आवश्यक सर्व टेक्निक यात शिकणार आहात.
पहिले तर व्हॉईस ओव्हर म्हणजे काय? कारण आपल्याला जे काम करायचे आहे, ते नेमके काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. व्हॉईस ओव्हर ही कला शिकण्यासाठी आवश्यक ती तंत्र आपण बघणार आहोत.
बेसिक ट्रेनिंग मध्ये उच्चार सुधारण्यासाठी मराठी आणि हिन्दी वर्णमाला, बाराखडी, टंग ट्विस्टर्स, कठीण शब्द, जोड शब्द याचा सराव कसा करायचा? सर्वात महत्वाचे डिक्शन आणि पीच हे आपण शिकणार आहोत. ब्रीदींग टेक्निक यात शिकवले आहे.
वेगवेगळ्या स्क्रिप्ट कशा सादर करायच्या? कविता, नरेटीव्ह, फिक्शन, ऐतिहासिक, पौराणिक, ग्रामीण ह्या स्क्रिप्ट सादर करण्यातला फरक आपण बघणार आहोत. याचे नियम काय आहेत? ग्रुपने सादर करताना काय काळजी घ्यावी? योग्य स्क्रिप्ट कशी निवडावी?
एकदा का व्हॉईस ओव्हरचे तंत्र तुमच्या लक्षात आले की तुम्ही कुठलेही व्हॉईस ओव्हर सहजपणे करू शकाल. व्हॉईस ओव्हर सोबत महत्वाचे आहे ऑडिओ एडिटिंग. प्रोफेशनली काम करण्यासाठी ते सर्वात महत्वाचे आहे. याचा वेगळा प्रोग्राम आमच्या प्लॅटफॉर्मवर शिकवला जातो. यात बजेट होम सेटअप कसा करायचा? ऑडिओ रेकॉर्डिंग, एडिटिंग, म्युझिक मिक्सिंग, फायनल ऑडिओ कसे करायचे यांचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिलेले आहे.
प्रत्येक एक्सरसाईज नंतर टेस्ट दिलेल्या आहेत. त्या पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पुढल्या एक्सरसाईजकडे जायचे नाहीये. त्याचा रिझल्ट आला की पुढच्या टेस्टसाठी तुम्ही क्वॉलिफाय व्हाल.
ही दोन्ही स्किल्स शिकलात तर तुम्ही इंडीपेंडंट व्हॉईसओव्हर आर्टिस्ट बनून काम करू शकाल. वेळोवेळी अनुभवी कलाकार तुम्हाला मार्गदर्शन करतील.
एकदा का ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की तुम्ही कुठलेही व्हॉईस ओव्हर प्रोजेक्ट सहजपणे करू शकाल. काही अडचण आली, काही प्रश्न असतील तर मदतीला आम्ही तत्पर आहोत. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील यांची खात्री बाळगा.
एक इंडीपेंडंट व्हॉईसओव्हर आर्टिस्ट बनून काम करण्यासाठी आजच आपली सीट बुक करा.
For More Details click on below button..
+91 99210 95542