Contact us

SUCHETAS INDIA

Towards Better India...

Group Of Companies

OUR STREAMS

SUCHETAS SPORTS

Learn Multiple Games With Us

SUCHETAS ARTS

In-house Works In Scripts Writing / Voiceover / Audio Editing 

SUCHETAS AGARBATTI

Organic Products for Your Good Health

SUCHETAS FM

'Rahe har pal sath.....'

Listen Original Audio Stories 

Kilbil Gani Goshti

Suchetas Animated Kids Channel in Marathi, for Marathi Stories 

SUCHETAS BUSINESS EDUCATION


SUCHETAS VOICEOVER COMPETITION 23

EVERY YEAR 

LIMPAN ART..

THE ART OF GUJARATH, NOW IN MAHARASHTRA

SUCHETAS STRAY ANIMALS & BIRDS WELFARE

‘सुचेतस व्हॉईसओव्हर ट्रेनिंग’&      ‘सुचेतस ऑडिओ एडिटिंग ट्रेनिंग’

नमस्कार, 

सुचेतस आर्ट्स मध्ये तुमचे स्वागत आहे. सुचेतस इंडिया, ‘स्पोर्ट्स आणि आर्ट्स’ फील्ड मध्ये ट्रेनिंग, वर्क प्रोजेक्ट, सपोर्ट सिस्टिमचे काम करते. व्हॉईस ओव्हर मध्ये आम्ही गेले 10 वर्ष काम करत आहोत. अनेक रेप्यूटेड प्लॅटफॉर्म वर आम्ही काम केले आहे आणि करतो आहोत. 

आम्ही घेऊन आलो आहोत, ‘सुचेतस व्हॉईसओव्हर ट्रेनिंग’ & ‘सुचेतस ऑडिओ एडिटिंग ट्रेनिंग’ हे 2 ट्रेनिंग प्रोग्राम. हे आम्ही फार विचारपूर्वक डेव्हलप केले आहेत. आजवरचा आमचा सगळा अनुभव यात वापरला आहे. सुचेतस व्हॉईस ओव्हर ट्रेनिंग मध्ये मराठी & हिन्दी भाषा व्हॉईस ओव्हर सोबत तुम्ही शिकाल, प्रोफेशनली काम करण्यासाठी सर्वात महत्वाचे होम रेकॉर्डिंग आणि एडिटिंगचे तंत्र! व्हॉईसओव्हरसाठी सर्व टेक्निक, तसेच कमी खर्चात बेसिक होम सेटअप कसा बनवायचा? बजेट बूथ कसा बनवायचा? ते शक्य नसेल तर घरात चांगले रेकॉर्डिंग कसे करायचे? कुठली इन्स्ट्रूमेंट्स वापरायची? रेकॉर्डिंग आणि एडिटिंगची सॉफ्टवेअर कुठली आणि कशी वापरायची यांचे प्रॅक्टिकल नॉलेज. ऑडिशनसाठी काय आणि कशी तयारी करायची. काम कशी आणि कुठे शोधायची? कामाचे रेट काय असतात? 

एकदा का ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की तुम्ही कुठलेही व्हॉईस ओव्हर प्रोजेक्ट घरूनच सहजपणे करू शकाल. काही अडचण आली, काही प्रश्न असतील तर मदतीला आम्ही तत्पर आहोत. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील यांची खात्री बाळगा. 

एक इंडीपेंडंट व्हॉईसओव्हर आर्टिस्ट बनून काम करण्यासाठी आजच आपली सीट बुक करा. 

For More Details click on below button.. '

WhatsApp Pls

OUR COURSES

What would you like to learn today? 

View More

What do we offer

Sports learning

We train in 10 Indoor games with professional trainers & Its National Sports Federations which can give full benefits to every enrolled Athlete. 

Art's learning

We work in Making Podcasts, Audiobooks, Limpan Arts, & Also we Train in 10 different art styles.

Business Education & Development Support

We offer trainings about business development & help enrolled aspirants to start & grow there own venture. 

Affordable Healthcare

We're working for reducing expenses 80% to 90% on Medicines & other essential medical facilities

Stray Animals & Birds Welfare

We're working on Re-habitation of Stray animals & to stop declining rate of endangered species of birds   

MISSION DURGA-SAFE INDIA

We're bound to make women's safe & empower them by teaching Self defence technique's & introduce them to there superpowers. 

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Suchetas India 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy